मरबाडमध्ये 'कोरोना' चा पहिला रुग्ण
मुरबाड तालुक्यात 'कोरोना' चा पहिला रुग्ण आढळून आला आहे. तो डॉक्टर असलेल्या आपल्या एका नातेवाईकाकडे अमेरिकेहून मुरबाडमध्ये राहण्यासाठी आला होता. १४ दिवस क्वारंटाइन केल्यानंतर त्याला 'कोरोना' ची लागण झाल्याचे आढळून आले असून तातडीने कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान मुरबाड मधी…
• SHARVIKA WARANGE